Rohit Pawar : भाजपला सोडा, पुन्हा एकत्र या!
भंडाऱ्यातील अधिकार मार्चच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी मोठा राजकीय इशारा दिला आहे. या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या काका व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला आहे. अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग … Continue reading Rohit Pawar : भाजपला सोडा, पुन्हा एकत्र या!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed