Mohan Bhagwat : थेंब-थेंब पडणाऱ्या पावसासारखं संघाचं काम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मांतरण आणि आदिवासी मुद्यावर मोठे विधान करून ठाम संदेश दिला. जे आपल्या मूळ धर्मात परत यायला इच्छुक आहेत, त्यांना आपल्यात आणलेच पाहिजे. पण समाजात फूट पडू देऊ नका, ऐक्य हाच आपला बळ आहे, असा स्पष्ट आणि ठाम संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. … Continue reading Mohan Bhagwat : थेंब-थेंब पडणाऱ्या पावसासारखं संघाचं काम