Congress : पंचाहत्तरी झाली की बाजूला व्हा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 75 व्या वर्षी नेत्यांनी निवृत्त व्हावे, असे वक्तव्य नागपूरमध्ये केले. या विधानावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत राजकीय वातावरण तापवले आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यामध्ये, नेत्यांनी पंचाहत्तरी गाठल्यावर बाजूला व्हावे, असे म्हणत नेतृत्वातील वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी … Continue reading Congress : पंचाहत्तरी झाली की बाजूला व्हा