Operation Sindoor : सरसंघचालकांचा शूर जवानांना मानाचा मुजरा
सीमेवर धगधगत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, ऑपरेशन सिंदूरने भारताच्या सैनिकी ताकदीचा जगाला ठोस संदेश दिला आहे. या निर्णायक क्षणी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी दिलेला पाठिंबा देशवासीयांच्या मनात नवा आत्मविश्वास जागवतो आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव शिगेला पोहोचलेला असताना, ऑपरेशन सिंदूर या निर्णायक कारवाईमुळे संपूर्ण देशात राष्ट्रभक्तीची लहर उसळली आहे. पाकिस्तानप्रायोजित दहशतवादाला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या या … Continue reading Operation Sindoor : सरसंघचालकांचा शूर जवानांना मानाचा मुजरा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed