Mohan Bhagwat : पहलगाम हल्ल्यानंतर संघ प्रमुख पंतप्रधानांच्या दारात
पहलगाम इथे झालेल्या माओवाद हल्ल्यानंतर दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीनंतर आरएसएस प्रमुख मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पोहोचले. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या माओवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये नव्याने तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने कृतीशील धोरणे आखायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र … Continue reading Mohan Bhagwat : पहलगाम हल्ल्यानंतर संघ प्रमुख पंतप्रधानांच्या दारात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed