Mohan Bhagwat : मोदींच्या उपस्थितीत उलगडले स्वयंसेवेचे तत्त्वज्ञान

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्च रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय आणि दीक्षाभूमीला भेट दिली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन केले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरच्या पायाभरणी सोहळ्यात संघाच्या तत्त्वज्ञानावर आणि समाजसेवेसाठी स्वयंसेवकांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. मोहन भागवत … Continue reading Mohan Bhagwat : मोदींच्या उपस्थितीत उलगडले स्वयंसेवेचे तत्त्वज्ञान