Dattatrey Hosabale : दहशतवादी हल्ल्याने साऱ्यांना एकत्र येण्याची गरज

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. दत्तात्रेय होसबळे यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत पीडितांना मदतीची मागणी केली. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत 22 एप्रिल 2025 रोजी घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हळहळायला लावले आहे. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 24 भारतीय पर्यटक, 2 स्थानिक नागरिक आणि 2 परदेशी … Continue reading Dattatrey Hosabale : दहशतवादी हल्ल्याने साऱ्यांना एकत्र येण्याची गरज