BJP : बिहार रणांगणात संघाचा महासंकल्प
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भव्य रणनीती आखली असून तब्बल दहा हजार स्वयंसेवक मैदानात उतरले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजयी करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या रणनीतीचा केंद्रबिंदू आहे देशभरातून पाठवलेले दहा हजार स्वयंसेवक, जे बिहारच्या गावागावांत आणि शहरांमध्ये सक्रिय झाले आहेत. उत्तर प्रदेश, हरियाणा, … Continue reading BJP : बिहार रणांगणात संघाचा महासंकल्प
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed