Indian Politics : सरसंघचालकांनी पंतप्रधान मोदींना दिला विनाशाचा इशारा

सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत बदल स्वीकारण्याची आणि जनतेकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. ज्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांचे अतूट नात हे काही नवीन नाही. संपूर्ण देशाला माहीत आहे, की सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील … Continue reading Indian Politics : सरसंघचालकांनी पंतप्रधान मोदींना दिला विनाशाचा इशारा