Ramtek : संघाच्या सेवकांना सांगितली जाणार तिघांची महानगाथा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तीन महानायक असलेले डॉ. केशव बळीराम हेडगेवार, श्री गुरुजी माधव गोळवलकर आणि बाळासाहेब देवरस यांच्या जीवनावर आधारित नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) इतिहासाचे त्रिवेणी संगम मानले जाणारे तीन महानायक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, माधव गोळवलकर (गुरुजी) आणि बाळासाहेब देवरस यांच्या जीवनावर आधारित ‘संघगंगा के तीन भागीरथ’ … Continue reading Ramtek : संघाच्या सेवकांना सांगितली जाणार तिघांची महानगाथा