Nagpur Riot : औरंगजेबाचा मुद्द्यावर संघाने टोचले कान
नागपुरातील महाल भागात घडलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर गरळ ओकणाऱ्या नेत्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कान टोचले आहे. बेंगरुळू येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर सुनिल आंबेकर यांनी याबाबत भूमिका जाही केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गड असलेल्या महाल भागात घडलेल्या हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गरळ ओकणाऱ्यांचे कान टोचले आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सध्या अजिबात कालाधारित नाही. हा मुद्दा उकरून काढण्यासाठी … Continue reading Nagpur Riot : औरंगजेबाचा मुद्द्यावर संघाने टोचले कान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed