Akola MSEDCL : विजेच्या मुद्द्यावर आमदार आक्रमक 

द लोकहित लाईव्हच्या सातत्यपूर्ण बातम्यांमुळे अकोल्याच्या वीज समस्येकडे लक्ष वेधलं गेलं आहे. आता आमदार साजिद खान पठाण यांनी आक्रमक भूमिका घेत थेट अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. अकोला शहरात गेली अनेक वर्षे वीजपुरवठ्याचा खेलखंडोबा सुरू आहे. कमी वोल्टेज, अनियंत्रित लोडशेडिंग, सतत खंडित होणारा वीज पुरवठा, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्व गोंधळात भर म्हणजे महावितरणच्या … Continue reading Akola MSEDCL : विजेच्या मुद्द्यावर आमदार आक्रमक