Akola : पावसाच्या तडाख्यात अडकलं शहर, प्रशासनाच्या छत्रीला छिद्र
अकोला अचानक झालेल्या मुसळधार पावसाने थैमान उडवला. रस्त्यांवर नदी नाल्यासारखे पाणी वाहू लागले. शहरातील नागरिक त्रस्त झाल्याने अकोला पश्चिमचे आमदार यांनी प्रशासनाला खडसावत निर्देश दिले. अकोल्यात 27 मे मंगळवारी सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण शहर थरारून गेलं. तासाभरात रस्ते नदीनाल्यांप्रमाणे वाहू लागले. झाडं कोसळली, घरांमध्ये पाणी शिरलं आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं. हा पाऊस … Continue reading Akola : पावसाच्या तडाख्यात अडकलं शहर, प्रशासनाच्या छत्रीला छिद्र
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed