Akola : रस्त्याच्या गतिमान विकासासाठी आमदाराचे निर्देश 

 डाबकी रोडवर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामाची आमदार साजिद खान पठाण यांनी पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारींवर गंभीर दखल घेत त्यांनी अधिकाऱ्यांना दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले. पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघातील डाबकी रोड रुंदीकरणाचे काम तपासणीसाठी 21 मे बुधवारी आमदार साजिद खान पठाण यांनी भेट दिली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत, कामात सुधारणा करणे … Continue reading Akola : रस्त्याच्या गतिमान विकासासाठी आमदाराचे निर्देश