Sajid Khan: निधी वाटपातील असमानतेविरोधात काँग्रेस नगरसेवकांचा आवाज
अकोला शहरातील उपेक्षित प्रभागांचा विकास हा आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नगरसेवकांनी मनपा आयुक्तांकडे समान निधी वाटप आणि विकासाची मागणी जोरदारपणे मांडली. अकोला शहराच्या विकासाच्या ध्यासाने प्रेरित, आमदार साजिद खान पठाण यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेऊन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील लहाने यांची भेट घेतली. शहरातील उपेक्षित भागांच्या … Continue reading Sajid Khan: निधी वाटपातील असमानतेविरोधात काँग्रेस नगरसेवकांचा आवाज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed