Sajid Khan Pathan : आश्वासने अपूर्ण; सभागृहाची प्रतिमा मलीन? 

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आरोग्य सेवांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. अकोल्यातील सरकारी रुग्णालयात अद्यापही एमआरआय मशीन नसल्याने, अकोला पश्चिमच्या आमदारांनी सभागृहात सरकारला थेट जाब विचारला. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस (3 july) आरोग्याच्या प्रश्नांभोवती फिरताना, अकोल्याच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी एमआरआय मशीनचा मुद्दा लावून धरला. सभागृहात आरोग्य व्यवस्थेची वास्तविकता मांडताना पठाण … Continue reading Sajid Khan Pathan : आश्वासने अपूर्ण; सभागृहाची प्रतिमा मलीन?