Sajid Khan Pathan : ‘आय लव मोहम्मद’ प्रकरणावर संविधानिक लढ्याची मशाल

कानपूरमधील ‘आय लव मोहम्मद’ फलक प्रकरणावर अन्यायकारक कारवाईविरोधात अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण आघाडीवर उभे राहिले आहेत. त्यांचा आवाज केवळ युवकांच्या हक्कांसाठी नव्हे, तर लोकशाहीच्या मूल्यांच्या रक्षणासाठीही दणदणीत ठरतो आहे. कानपूरच्या मातीत, ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पवित्र उत्सवात, काही युवकांनी ‘आय लव मोहम्मद’ असा फलक लावला. जो त्यांच्या श्रद्धेचा प्रेमळ आविष्कार होता. हा साधा संदेश, जणू हृदयातून उमटलेला … Continue reading Sajid Khan Pathan : ‘आय लव मोहम्मद’ प्रकरणावर संविधानिक लढ्याची मशाल