Wardha : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा

हिंगणघाटच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. निर्णायक बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्य व केंद्र सरकारच्या मंजुरीसह जागा हस्तांतरण आणि निधी वितरण प्रक्रियेला वेग मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अखेर निर्णायक बैठक पार पडली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पालकमंत्री … Continue reading Wardha : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा