Sameer Shinde : डिलिव्हरी बॉयच्या मूक वेदनांना शहर प्रमुख फोडणार वाचा

नागपूरचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख समीर शिंदे वेठबिगार कामगारांच्या हक्कांसाठी स्थापन झालेल्या विशेष समितीवर नियुक्त झाले आहेत. नागपूरच्या मातीत रुजलेला एक आवाज, जो गेल्या अनेक वर्षांपासून उपराजधानीच्या रस्त्यांवरून प्रशासनाच्या दरबारापर्यंत गूंजतोय, तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख समीर शिंदे. सामान्य माणसाच्या अडचणींना वाचा फोडणारे नेता पुन्हा एकदा चर्चेत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांपासून … Continue reading Sameer Shinde : डिलिव्हरी बॉयच्या मूक वेदनांना शहर प्रमुख फोडणार वाचा