Nagpur Shiv Sena : जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर?

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता शिवसेना एकनाथ शिंदे गटात संघटनात्मक बदल होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी हे बदल होणार आहेत. यात नागपूरच्या जिल्हा प्रमुख पदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच फेरबदल होणार आहे. उपराजधानी नागपुरातील कार्यकारिणीमध्ये बदलाचे संकेत आहेत. त्यानुसार जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी नव्या व्यक्तीकडं येणार आहे. जिल्हा प्रमुख पदासाठी … Continue reading Nagpur Shiv Sena : जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर?