Bhandara : वाळू माफियांचा प्रशासनावर हल्ला

भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा अराजकता माजवली आहे. नायब तहसीलदार आणि गावाच्या पोलीस पाटलाला वाळू तस्करीविरोधात तपासणी करताना धक्काबुक्की करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भंडारा जिल्ह्यात वाळू तस्करीचा मुद्दा एकदा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा मुद्दा गाजत आहे. त्यानंतर विदर्भातील विविध भागांमध्ये वाळू तस्करीच्या घटना समोर येत आहेत. प्रशासनाने या … Continue reading Bhandara : वाळू माफियांचा प्रशासनावर हल्ला