Nagpur : कन्हानमध्ये प्रशासन झोपेत, माफिया फुल ड्युटीवर

कन्हान परिसरात रात्रीच्या अंधारात सुरू असलेली रेती तस्करी प्रशासनाच्या डोळ्यादेखत बिनधास्तपणे चालू आहे. कोट्यवधींच्या जब्ती असूनही माफियांचे मनसुबे दिवसेंदिवस अधिकच धाडसी होत चालले आहेत. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये प्रशासनाने रेती तस्करी रोखण्यासाठी वेळोवेळी कारवाया केल्या असल्या, तरीही कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती उत्खनन दिवसेंदिवस बळावत चालले आहे. चक्क रात्रीच्या अंधारात नदीकाठच्या परिसरात यंत्रसामग्री व … Continue reading Nagpur : कन्हानमध्ये प्रशासन झोपेत, माफिया फुल ड्युटीवर