Sand Mafia : तिरोड्यात महसूल अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी
तिरोडा तालुक्यात वाळू तस्करांनी महसूल अधिकाऱ्याला धमकी दिली आहे. दुसऱ्या घटनेत ट्रक-दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांनी थेट महसूल अधिकाऱ्यालाच धमकावले. वाळू माफियांच्या या बेधडक कारवायांमुळे महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महसूल अधिकारी देवेंद्र नेवारे यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलीस ठाण्यात दोन तस्करांविरुद्ध … Continue reading Sand Mafia : तिरोड्यात महसूल अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed