Bhandara Sand Mafiya : कोथुर्णा खंबाटा गावातून वाळू तस्करीचा रहस्यमय मार्ग

उपजिल्हाधिकारी श्रेणीचे उपविभागी अधिकारी, तहसीलदार असे दोन अधिकारी निलंबित झाल्यानंतरही भंडारा जिल्ह्यातील महसूल प्रशासन शहाणे झालेले दिसत नाही. अद्यापही भंडाऱ्यातून रहस्यमय पद्धतीनं वाळू गायब होत आहे. वाळू माफियांचा जिल्हा असं भंडाऱ्याबाबत म्हटलं तरी आता अतिशयोक्ती होणार नाही. मात्र या वाळू माफियांपेक्षाही काही अधिकारी जास्त धोकादायक ठरत आहेत. जप्त केलेल्या वाळुची हे अधिकारी परस्पर विल्हेवाट लावत … Continue reading Bhandara Sand Mafiya : कोथुर्णा खंबाटा गावातून वाळू तस्करीचा रहस्यमय मार्ग