Chandrashekhar Bawankule : सरकारनं फोडल्या आता वेळेच्या बेड्या 

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाळू वाहतुकीला वेळेच्या बेड्यांतून मुक्त करत 24 तास परवानगीचा मोठा निर्णय जाहीर केला. वाहतूक वेळेच्या अटी शिथिल करत शासनाने विकासाच्या गतीला नवा रस्ता खुला केला आहे. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी एक वेगळाच आवाज घुमला. तो म्हणजे, वाळूच्या वेळेवर घालून आलेल्या निर्बंधांचे घड्याळच थांबवण्याचा निर्णय जाहीर झाला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर … Continue reading Chandrashekhar Bawankule : सरकारनं फोडल्या आता वेळेच्या बेड्या