Sandeep Joshi : ऑनलाईन अन्नवितरणात फसवणुकीचा घास

ऑनलाईन अन्न वितरणाच्या चमकदार सेवांच्या आड लपलेलं एक भीषण वास्तव विधान परिषदेत उघडकीस आलं आहे. आमदार संदीप जोशी यांच्या थेट मुद्द्यांमुळे ग्राहकांच्या आरोग्यावर होत असलेल्या गुप्त आघातांची गंभीर चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील ऑनलाईन अन्न वितरण अ‍ॅप्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या आरोग्याशी होत असलेल्या खेळांवर अखेर विधिमंडळात आवाज उठला आहे. विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप जोशी यांनी … Continue reading Sandeep Joshi : ऑनलाईन अन्नवितरणात फसवणुकीचा घास