Sandip Joshi : गप्प बसलेल्या आयुक्तांना जबाबदारीचा दंडुका

मतिमंद शाळेतील अन्यायावर आमदार संदीप जोशी यांनी विधानसभेत ठणकावले. त्यांच्या लक्षवेधीमुळे आयुक्त निलंबित; शाळेवर प्रशासकाची नेमणूक. दिव्यांगांच्या हक्कांचं संरक्षण ज्यांच्या हाती असायला हवं, त्यांच्या असंवेदनशीलतेनेच जर मतिमंद मुलांचे आयुष्य ढासळत असेल, तर विधिमंडळ गप्प कसे बसेल? हा प्रश्न नागपूरचे आमदार संदीप जोशी यांनी इतक्या जिव्हाळ्याने आणि आक्रमकतेने उपस्थित केला की, सभागृहच डोललं. गुलशननगर येथील मातोश्री … Continue reading Sandip Joshi : गप्प बसलेल्या आयुक्तांना जबाबदारीचा दंडुका