Sandip Joshi : भाजपचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्याची तयारी

नव्याने संधी मिळालेल्या आमदार संदिप जोशी यांनी पुढाकार घेत विकासाकडे आपली वाटचाल सुरु केली आहे. राजकारणात संधी मिळते, पण ती टिकवून ठेवण्यासाठी मेहनत आणि विश्वास आवश्यक असतो. नागपूरच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत बरेच उलथापालथी झाल्या, मात्र ज्यांनी सातत्याने आपली निष्ठा आणि कार्यक्षमता सिद्ध केली, त्यांना पक्षाने नेहमीच योग्य संधी दिली आहे. याचाच जिवंत पुरावा म्हणजे … Continue reading Sandip Joshi : भाजपचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्याची तयारी