Nana Patole : पक्षाने मोठं केलं, आता आरोप करणं शोभत नाही

माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयावर नाना पटोले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर हल्ली काहीतरी वेगळं घडतंय. कोणता नेता कुठल्या दिशेने वळणार, कोणत्या पक्षात इन आणि कोणत्या पक्षातून आऊट होणार याचा नेमच लागत नाहीये. महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याच्या चर्चा नुकत्याच रंगात आलेल्या … Continue reading Nana Patole : पक्षाने मोठं केलं, आता आरोप करणं शोभत नाही