Sanjay Deshmukh : दिल्लीच्या वाऱ्यात विदर्भाच्या परिवर्तनाचा गंध
खासदार संजय देशमुख यांनी लोकसभेत यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस मागण्या मांडल्या. अपघात कमी करण्यासाठी नवीन पूल, महामार्ग रुंदीकरण आणि ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणेवर त्यांनी भर दिला. या प्रकल्पांनी वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांना सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा मिळेल. यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. लोकसभेत दमदार पद्धतीने आपली मागणी … Continue reading Sanjay Deshmukh : दिल्लीच्या वाऱ्यात विदर्भाच्या परिवर्तनाचा गंध
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed