Sanjay Gaikwad : राजकारणात आता पळवाट नव्हे, थेट चेपायची भाषा

संजय गायकवाड आणि इम्तियाज जलील यांच्यातील शाब्दिक युद्ध आता थेट ‘Fight Club’च्या रिंगणात उतरलं आहे. गायकवाडांनी स्टॅम्प पेपरवर लढाईचा करार लिहून जलीलला थेट आझाद मैदानावर भिडायला खुलं आव्हान दिलं आहे. राजकीय चर्चांमध्ये नेहमीच चर्चेत राहणारे आणि वादग्रस्त विधानांच्या जोरावर प्रकाशझोतात येणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा प्रचंड वादात अडकले आहेत. कधी शिवीगाळ, कधी … Continue reading Sanjay Gaikwad : राजकारणात आता पळवाट नव्हे, थेट चेपायची भाषा