Sanjay Gaikwad : महापुरुषांवरून वाणीने दिला घाव; मग म्हणाले माफीचे मलम लाव

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवरील विधानामुळे संजय गायकवाड वादात अडकले. वाढलेल्या संतापानंतर त्यांनी माफी मागून शब्द मागे घेतले. मराठी भाषेच्या रक्षणासाठी राजकारणात पुन्हा एकदा ज्वाला भडकली आहे. इतिहासातील तेजस्वी मराठी महापुरुषांचा संदर्भ घेतला गेला. पण शब्दांची निवड चुकल्याने चिखलफेक सुरू झाली. एकीकडे वरळीच्या व्यासपीठावर ठाकरे बंधूंनी मराठी एकजूट दाखवली, तर दुसरीकडे सत्ताधारी आमदार संजय … Continue reading Sanjay Gaikwad : महापुरुषांवरून वाणीने दिला घाव; मग म्हणाले माफीचे मलम लाव