Nana Patole : संजय गायकवाडांनी केलेल्या कारनाम्याने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा धोक्यात

राज्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी जेवणाच्या गुणवत्तेवरून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणी केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय तापमानही जोरात वाढू लागले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा राजकीय वाद पुन्हा एकदा तापला आहे. आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या निकृष्ट जेवणावरून उठलेली टीका आता शासकीय वादावर रूपांतरित झाली आहे. … Continue reading Nana Patole : संजय गायकवाडांनी केलेल्या कारनाम्याने मुख्यमंत्र्यांची प्रतिमा धोक्यात