Harshwardhan sapkal: महाराष्ट्रात पोलिस यंत्रणा फेल
आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या वक्तव्याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उघड पाठिंबा दिला आहे. बुलढाणा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप करत राज्यात राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. गायकवाड यांनी पोलिसांना अकार्यक्षम म्हटले आहे. या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading Harshwardhan sapkal: महाराष्ट्रात पोलिस यंत्रणा फेल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed