Sanjay Gaikwad : महाराष्ट्रात गुन्हेगार हसतात अन् पोलिस गप्प बसतात 

आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर थेट हल्ला चढवला. जेव्हा स्वतःच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं, तेव्हा गायकवाड यांनी पोलिसांवरच आरोपांचे बाण सोडले. त्यांच्या संतप्त वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नेहमीच आपल्या रोखठोक आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडवणारे विधान केले आहे. त्यांनी थेट … Continue reading Sanjay Gaikwad : महाराष्ट्रात गुन्हेगार हसतात अन् पोलिस गप्प बसतात