Sanjay Gaikwad : बिल्ल्याच्या अटीखाली शेतकऱ्यांचे अश्रू

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी प्रश्नांनी वातावरण चांगलेच तापवले आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एक मुद्दा मांडला, जो शेतकऱ्यांच्या न्यायाच्या लढ्याला नवा वळण देऊ शकतो. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची धावपळ 30 जूनपासून सुरु झाली आहे. हे अधिवेशन 18 जुलैपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सभागृहात राजकीय उधाण दिसत आहे. शेतकरी कर्जमाफी, … Continue reading Sanjay Gaikwad : बिल्ल्याच्या अटीखाली शेतकऱ्यांचे अश्रू