Buldhana : संजय गायकवाडांची माघार पण वादाचा धूर कायम

आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यावरून त्यांनी विधान मागे घेत असल्याचे सांगितले. बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस खात्याविषयी वापरलेल्या अशोभनीय भाषेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र … Continue reading Buldhana : संजय गायकवाडांची माघार पण वादाचा धूर कायम