Sanjay Gaikwad : माईक नाही, आता मसल्स; गायकवाडांचे इम्तियाज जलील यांना चॅलेंज 

वक्तव्यांमध्ये आक्रमक आणि कृतीत वादग्रस्त, आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी थेट इम्तियाज जलील यांना आझाद मैदानात सामोरा-समोर येण्याचं उघड आव्हान दिलं आहे. वादग्रस्त विधानांचे जणू दुसरे नावच झालेले. बेधडक स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहणारे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा एक खळबळजनक वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष स्वतःकडे खेचलं आहे. यावेळी … Continue reading Sanjay Gaikwad : माईक नाही, आता मसल्स; गायकवाडांचे इम्तियाज जलील यांना चॅलेंज