Sanjay Gaikwad : मित्रपक्षाच्या आमदारानेच उघडलं निवडणूक आयोगाचं ‘पितळ’

राज्यात स्थानिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षांतर्गत उलथापालथी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका सुरूच आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जातंय. प्रभाग रचना, आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर आता आचारसंहितेची तलवार डोक्यावर लटकलीय आणि निवडणुकीची तारीखही कधीही जाहीर होईल, अशी उत्कंठा सर्वांना सतावतेय. प्रत्येक पक्ष कंबर कसून मैदानात उतरलाय. पण … Continue reading Sanjay Gaikwad : मित्रपक्षाच्या आमदारानेच उघडलं निवडणूक आयोगाचं ‘पितळ’