Sanjay Gaikwad : कितीही गुन्हे होऊ दे दाखल, आय डोन्ट केअर
विधानभवनाच्या कँटीनमधून उडालेला वाद आता थेट राजकारणाच्या शेगडीत तडतडतोय. ‘गुन्हे होऊ द्या, मी घाबरत नाही’ म्हणत संजय गायकवाड यांनी पुन्हा आग लावली आहे. आपल्या आक्रमक वागणुकीमुळे, बेताल वक्तव्यांमुळे आणि बेधडक राजकीय शैलीमुळे कायम चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. यावेळी कारण ठरलं ते आमदार निवासातील कँटीनमध्ये मिळणाऱ्या अन्नाच्या … Continue reading Sanjay Gaikwad : कितीही गुन्हे होऊ दे दाखल, आय डोन्ट केअर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed