Sanjay Gaikwad : पोलिस खातं म्हणजे भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारची कारवाई अपुरी असल्याची टीका करत आमदार संजय गायकवाड यांनी पाकव्याप्त काश्मीर परत मिळवल्याशिवाय दहशतवाद संपणार नाही, असे स्पष्ट केले. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावर रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. सरकारकडून यावर निर्णयही घेण्यात आले आहेत. मात्र हे निर्णय पुरेशे आहेत का हा सवाल आता उपस्थित होत आहे. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड … Continue reading Sanjay Gaikwad : पोलिस खातं म्हणजे भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला