Sanjay Gaikwad : छत्रपतींच्या गौरवाला शब्दांची छेद

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी भाषणात छत्रपती संभाजीराजे व शिवरायांबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. त्यांच्या विधानामुळे राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरण तापलं आहे. लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मेळाव्यानंतर बोलताना त्यांनी मराठी भाषा, बहुभाषिकता … Continue reading Sanjay Gaikwad : छत्रपतींच्या गौरवाला शब्दांची छेद