Sanjay Khodke : नदीच्या प्रवाहात अमरावतीलाही हवं न्यायाचं पाणी

अमरावती विभागाचा विकास पाण्याऐवजी आश्वासनांवरच चालतोय, अशी टीका करत आमदार संजय खोदके यांनी नदीजोड प्रकल्पात अमरावतीला प्राधान्य देण्याची ठाम मागणी केली. विधानपरिषदेत बोलताना त्यांनी विदर्भ विकास महामंडळाच्या निधी वापराबाबतही सरकारचं लक्ष वेधलं. पाणी वाहावं, पण न्याय थांबू नये. नदीजोड प्रकल्पातून जर ‘विकासाचं पाणी’ वाहत असेल, तर अमरावती विभागासाठी त्याचा खरा हकदार वाटा मिळायलाच हवा. या … Continue reading Sanjay Khodke : नदीच्या प्रवाहात अमरावतीलाही हवं न्यायाचं पाणी