Sanjay Khodke : मनपाच्या रिकाम्या तिजोरीसाठी आमदाराने उठवला आवाज

अमरावती जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या आर्थिकअडचणीचा मुद्दा आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत प्रभावीपणे मांडला. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अमरावती जिल्ह्याच्या लोकहिताच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेणारे आमदार संजय खोडके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमरावतीच्या प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी अधिवेशनात स्पष्ट आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधले आहे. विधान परिषदेमध्ये त्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचे गांभीर्य मांडले आणि त्यासाठी उपाययोजना … Continue reading Sanjay Khodke : मनपाच्या रिकाम्या तिजोरीसाठी आमदाराने उठवला आवाज