Sanjay Rathod : पश्चिम विदर्भात शिवसेनेचा साम्राज्य विस्तार
संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली, पश्चिम विदर्भातील शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. विदर्भाच्या पश्चिम भूमीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची ललकारी जोरात वाजू लागली आहे. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली असताना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झंझावात वेगाने पुढे सरकतोय. या रणसंग्रामात यवतमाळचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे दिग्गज आमदार … Continue reading Sanjay Rathod : पश्चिम विदर्भात शिवसेनेचा साम्राज्य विस्तार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed