Sanjay Rathod : नियोजनाच्या चक्रात यवतमाळच्या भाग्यरेषा फिरल्या 

जिल्हा नियोजन समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत यवतमाळच्या विकास आराखड्याला वेग देणारे निर्णय संजय राठोड यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. 754 कोटींच्या योजनांपासून शेतकऱ्यांच्या हक्कांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर ठोस आणि कडक दिशा स्पष्ट करण्यात आली. विकासाच्या नव्या वाटा, अनुदानाच्या पारदर्शक वहिवाटी, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ठाम आदेश आणि नियोजनाच्या रणनितीची झलक, हे सारं काही दिसून आलं जिल्हा नियोजन समितीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण … Continue reading Sanjay Rathod : नियोजनाच्या चक्रात यवतमाळच्या भाग्यरेषा फिरल्या