Sanjay Rathod : प्रशासनाच्या नव्या सूत्रांनी जलविकासात नवसंघटन
जलसंधारण विभाग आता अधिक कार्यक्षमतेने काम करणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीत गती येणार आहे. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे विभागात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकाराने आणि राज्य सरकारच्या सक्रिय सहभागामुळे जलसंधारण विभागाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होण्याचे संकेत मिळाले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री … Continue reading Sanjay Rathod : प्रशासनाच्या नव्या सूत्रांनी जलविकासात नवसंघटन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed