Sanjay Rathod : हैदराबाद गॅझेटच्या वादात बंजारा समाजाचा हुंकार

मराठा आरक्षणाचा वाद अद्यापही शांत झालेला नाही. मराठा आरक्षणाच्या शासकीय निर्णयानंतर बंजारा समाज देखील आक्रमक झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर सध्या एक नवं वादळ घोंघावतंय. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता बंजारा समाजानंही आरक्षणाच्या मागणीसाठी कंबर कसली आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बंजारा समाजासाठी आशेचा किरण ठरला असला, तरी … Continue reading Sanjay Rathod : हैदराबाद गॅझेटच्या वादात बंजारा समाजाचा हुंकार