Sanjay Rathod : राष्ट्रहितासाठी कुठलीही तडजोड नाही

काश्मीरमधील हल्ल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे व पाकिस्तानविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. शिवसेना नेते संजय राठोड यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज असल्याचे ठामपणे सांगितले आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने आक्रमक राष्ट्रवादी भूमिका घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राठोड … Continue reading Sanjay Rathod : राष्ट्रहितासाठी कुठलीही तडजोड नाही