Sanjay Rathod : संघटनात्मक मजबुतीसाठी एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा
यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यासाठी मोठी तयारी सुरू आहे. संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यवतमाळमध्ये राजकीय उत्साह शिगेला पोहोचला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला भरभरून मतदान करून सत्तेवर विराजमान केले. या विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रभर आभार दौऱ्यावर … Continue reading Sanjay Rathod : संघटनात्मक मजबुतीसाठी एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed